Category वैभववाडी

वैभववाडीतील आचिर्णे माळावर आग; ५० एकर ऊस जळून खाक

हातात येणारे पीक नष्ट; शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईची मागणी वैभववाडी : प्रतिनिधी    वैभववाडी–फोंडा रस्त्यालगत आचिर्णे माळावर शुक्रवारी दुपारी अचानक लागलेल्या आगीत सुमारे ५० एकर ऊस शेती जळून खाक झाली. या घटनेत अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले…

ठाकरे शिवसेना आणि मनसे युतीच्या घोषणेनंतर वैभववाडीत कार्यकर्त्यांकडून जल्लोष

वैभववाडी : प्रतिनिधी     शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी बुधवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन ठाकरे शिवसेना–मनसे युतीची अधिकृत घोषणा केल्यानंतर राज्यभरात शिवसैनिक व मनसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या…

वैभववाडी महाविद्यालयात ॲडव्हान्स एक्सेल व ओरिजन लॅब वर दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

वैभववाडी प्रतिनिधीयेथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था, मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागामार्फत पीएम उषा अंतर्गत ॲडव्हान्स एक्सेल आणि OriginLab या विषयावर दोन दिवसीय हॅण्ड्स-ऑन प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला.      या कार्यक्रमाचा उद्देश विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक…

वैभववाडी महाविद्यालयाचे जिल्हा परिषद शाळा नावळे येथे सात दिवसीय निवासी शिबीर

वैभववाडी प्रतिनिधीवैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागामार्फत नावळे या गावात सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार निवासी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबीर १६ डिसेंबर ते २२…

अनगरसिद्ध संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा… बी.एम.एस. आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचा शुभारंभ..

वैभववाडी : प्रतिनिधीवैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडी या ग्रामीण भागात शिक्षण क्षेत्रात ऐतिहासिक भर घालत अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ, सांगुळवाडी यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून बी.एम.एस. आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आणि १०० खाटांचे श्री. राजन पाटील…

error: Content is protected !!