Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

स्मार्ट मीटरविरोधात ओरोस पंचक्रोशीतील वीजग्राहक आक्रमक; जुने मीटर चोरीला गेल्याची तक्रार करणार!

महावितरणविरोधात वीजग्राहक एकवटले; ओरोस पंचक्रोशी वीजग्राहक संघटनेची स्थापना स्मार्ट मीटर हटावसाठी संघटित लढ्याची घोषणा; ओरोसमध्ये वीजग्राहकांची निर्णायक बैठक सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेविरोधात ओरोस पंचक्रोशीतील वीजग्राहक आक्रमक झाले असून या पार्श्वभूमीवर रविवारी ओरोस येथील श्री देव रवळनाथ मंदिर…

दानशूर पणाची भावना जनतेच्या मनावर कायम कोरली जाते – जिल्हाप्रमुख दत्ता सामंत

कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने गुणवंत विद्यार्थीसह सेवा देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान खा.नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरप्रमुख अभिषेक गावडे यांच्या संकल्पनेतून उपक्रम कुडाळ : प्रतिनिधी     आपल्या माणसांसाठी काहीतरी देणं आपण लागतो आणि त्या भावनेतून जेव्हा आपण मदत करतो ही दानशूर पणाची भावना…

मालवण एसटी आगाराच्या ताफ्यात ५ नव्या बसेस दाखल!

आ. निलेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश; मालवणला मिळाल्या नव्या एसटी बसेस प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार प्रवास सुविधा मालवण : प्रतिनिधी      मालवण बसस्थानकाच्या ताफ्यात ‘राजमाता जिजाऊ’ या नव्या पाच बसेस दाखल झाल्या असून लवकरच त्या प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार…

मंत्री नितेश राणे यांचा यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय!

आंबा-काजू उत्पादक, मच्छीमार आणि राज्यातील दुष्काळग्रस्तांच्या वेदनांची जाणीव ठेवत घेतला निर्णय कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेटायला न येता गो-सेवा करावी; नितेश राणेंच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत मुंबई : प्रतिनिधी       कोकणातील आंबा आणि काजू पिकांचे झालेल्या अतोनात नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. लांबलेल्या पावसाळ्यामुळे…

अमित सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त २०१ वृक्षांचे वृक्षारोपण; पाच वर्षे संगोपनाचा अनंत पिळणकरांचा संकल्प!

नवीनकुर्लीत पर्यावरणपूरक उपक्रम उत्साहात; वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली वृक्षांची लागवड राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांचा अनोखा उपक्रम कणकवली : प्रतिनिधी     राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त आज रविवारी नवीनकुर्ली येथे २०१ वृक्षांचे…

माड्याचीवाडीत महंत गावडे काका महाराजांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा!

योगाचे महत्त्व पटवून देत निरोगी जीवनशैलीचा संदेश; योगसाधकांचा उत्स्फूर्त सहभाग कुडाळ : प्रतिनिधी     आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज दि. २१ जून रोजी माड्याचीवाडी येथे श्री श्री श्री १०८ महंत मठाधीश श्री गावडे काका महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या योगशिक्षक विद्यालयाच्या माध्यमातून…

‘दररोज काही वेळ योगासाठी द्या’; सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांचा आरोग्यदायी जीवनाचा संदेश!

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या उपस्थितीत मालवणात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा मालवण बंदर जेटीवर योगाचा जागर; नागरिकांनी घेतला निरोगी जीवनशैलीचा संकल्प मालवण : प्रतिनिधी       आधुनिक धकाधकीच्या जीवनशैलीत शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी योग हा अत्यंत प्रभावी, सुलभ आणि शाश्वत…

🌹 वाढदिवस अभीष्टचिंतन🌹 राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मा. श्री. अमितजी सामंत यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा…!🌹
      साहेब, आपल्या कार्याला जनसेवेची प्रेरणा, पक्षनिष्ठेची ताकद आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी लढण्याची जिद्द लाभली आहे. आपल्या नेतृत्वाखाली पक्षाची संघटनात्मक वाटचाल अधिक भक्कम होत राहो, हीच सदिच्छा.💐
     आपणास उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य, सुख, समृद्धी, आनंद आणि यश लाभो, तसेच आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
🎂🌹 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…! 🌹🎂
        💫  – शुभेच्छुक – 💫
सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तमाम पदाधिकारी व कार्यकर्ते.

वादळातही ‘पवारां’शी एकनिष्ठ राहिलेला सिंधुदुर्गचा शांत शिलेदार – अमित सामंत

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री.अमितजी सामंत वाढदिवस विशेष      सिंधुदुर्गच्या राजकीय मातीने महाराष्ट्राला नेहमीच दिग्गज आणि धडाडीचे नेते दिले. इथलं राजकारण कधी समाजवाद्यांच्या प्रभावाखाली राहिलं, कधी काँग्रेसचा गड बनलं, तर कधी शिवसेनेच्या झंझावातात राहिलं. अगदी अलीकडच्या काळात…

कुडाळात खळबळ! नव्याने सुरू झालेल्या ‘आपला बाजार’वर FDAची कडक कारवाई!

मोठ्या गाजावाजात उदघाटन; पण दोन दिवसांतच FDAचा दणका वैध परवाना नसल्याने व्यवसाय बंदची FDA ची नोटीस कुडाळ : प्रतिनिधी        प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते अवघ्या चार दिवसांपूर्वी (१७ जून) मोठा गाजावाजा करून उद्घाटन झालेल्या कुडाळ येथील ‘आपला बाजार’…

error: Content is protected !!