Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

घोटगेवाडीत हत्तींचा धुडगूस; शेतकऱ्यांची बागायती उध्वस्त!

पाच हत्तींच्या कळपाने नारळ, सुपारी, केळीची झाडे मोडली; शेतकरी हवालदिल दोडामार्ग : प्रतिनिधी     घोटगेवाडी येथे पाच हत्तींच्या कळपाने अक्षरशः धुडगूस घालून येथील बागायती उध्वस्त केली आहे. यात शेतकरी विठ्ठल शंभू गोवेकर व नारायण महाबळेश्वर भणगे यांच्या नारळ, सुपारी व केळींचे…

मालवण भाजपच्या नगरसेवकांचा शहर विकास समिती नावाचा गट स्थापन!

गटनेतेपदी सौ अन्वेषा आचरेकर यांची निवड मालवण : प्रतिनिधी        मालवण नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेवकांचा मालवण शहर विकास समिती या नावाचा गट स्थापन करण्यात आला असून या गटाच्या गटप्रमुख म्हणून मालवण नगरपालिका प्रभाग ९ च्या नगरसेविका…

कुडाळात बँक कर्मचाऱ्यांची  निदर्शने…!

पाच दिवसांचा आठवडा करण्याची मागणी…! कणकवली : प्रतिनिधी    पाच दिवसांचा आठवडा करावा या मागणीसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन नेतृत्वाखाली बँकिंग क्षेत्रातील संघटनांनी कुडाळ येथे बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर बुधवारी निदर्शन केली.      ८ मार्च २०२५ मध्ये झालेल्या बाराव्या द्विपक्षीय करारामध्ये…

‘हॅप्पी न्यू इयर’ शुभेच्छांच्या नावाखाली फेक एपीके फाईल्सपासून नागरिकांनी सावध रहावे!

कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांचे आवाहन व्हॉट्सॲप-टेलिग्रामवरील फेक फाईल्स धोकादायक; पोलिस प्रशासन सतर्क कुडाळ : प्रतिनिधी    नववर्षाच्या पार्श्वभूमीवर व्हॉट्सॲप व टेलिग्रामद्वारे “Happy New Year” अशा शुभेच्छांच्या नावाखाली APK फाईल असलेले संदेश मोबाईल धारकांनी डाऊनलोड करू नये. ते सायबर फसवणूक…

मालवण मासळी मंडईत नगराध्यक्षा ममता वराडकर यांची प्रत्यक्ष पाहणी

नगराध्यक्षा अ‍ॅक्शन मोडवर; महिला मत्स्यविक्रेत्यांच्या समस्या तातडीने सोडवण्याचे प्रशासनाला आदेश मालवण : प्रतिनिधी (महेश कदम)    मालवण शहराच्या मुख्य मासळी मंडईत मत्स्यविक्रेत्या महिला आणि इतर व्यावसायिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांची दखल घेत आज मालवण नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्यासह नगरसेवक आणि…

पाळये येथे बिबट्याचा हल्ला; तीन वर्षीय वासराचा फडशा

शेतकरी कृष्णा दळवी यांचे आर्थिक नुकसान वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला; बिबट्याच्या तातडीच्या बंदोबस्ताची मागणी दोडामार्ग : प्रतिनिधी   दोडामार्ग तालुक्यातील पाळये येथे एका तीन वर्षीय वासराचा बिबट्याने फडशा पाडल्याची गंभीर घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडले. यात शेतकरी कृष्णा चंद्रकांत दळवी यांचे मोठे…

मणेरीत शॉर्ट सर्किटमुळे घराला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान

लहान मुले थोडक्यात बचावली; जीवितहानी टळली दोडामार्ग : प्रतिनिधी      दोडामार्ग तालुक्यातील मणेरी येथील निलेश कांबळे यांच्या घराला मंगळवारी सकाळी शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.      मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी निलेश…

मनसे सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची २ जानेवारीला महत्वपूर्ण बैठक

कुडाळ येथे होणार बैठक; पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे उपजिल्हाध्यक्षांचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी     महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची बैठक येत्या शुक्रवारी दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3.30 वाजता हॉटेल लाईम लाईट (ग्रामीण रुग्णालया समोर) कुडाळ येथे आयोजित करण्यात आली…

अखेर मालवण मधील त्या कंत्राटी कामगारांना पगार मिळणार!

शिवसेनेच्या चर्चेनंतर ठेकेदाराकडून थकीत पगार देण्याची हमी मालवण : प्रतिनिधी     मालवण ग्रामीण रुग्णालयातील कंत्राटी सफाई कामगारांना गेले चार महिने पगार दिला जात नसल्याने शिवसेनेने याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. कर्मचाऱ्यांचे मानधन देता येत नसेल तर ठेका का घेतला, त्यापेक्षा ठेकदार…

कुडाळ नगरपंचायतीत राजकीय पेच!

विषय समित्यांच्या निवडीला ब्रेक गटनेत्यांनी सदस्यांची नावेच न दिल्याने निवडणूक प्रक्रिया फसली कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ नगरपंचायतीच्या विविध विषय समिती सभापती पदासह महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती पदासाठी आज प्रशासनाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. या निवड प्रक्रियेकडे नगरसेवकांसह…

error: Content is protected !!