कुडाळ महाविद्यालयाच्या पुढाकारातून सिंधुदुर्गातील जलसुरक्षा आणि सुरक्षित पर्यटनाला नवी दिशा!

भूगोल विभागाच्या समन्वयातून TISS–RNLI–RLSS पथकाची जिल्हा प्रशासनासोबत महत्त्वपूर्ण बैठक कुडाळ : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासातील विविध महत्त्वाच्या प्रश्नांशी शैक्षणिक संस्थांना जोडत स्थानिक पातळीवर अर्थपूर्ण उपक्रमांना चालना देण्याच्या आपल्या भूमिकेचा प्रत्यय संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ यांनी पुन्हा एकदा दिला आहे.…








