Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

कुडाळ तहसीलदार कार्यालय परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांची गर्दी कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ तहसीलदार कार्यालय येथे जि.प. व पं.स. निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र (उमेदवारी अर्ज) दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज दुपारी तीन…

नेरूर जि.प. मतदार संघातून रूपेश पावसकर यांनी भरला अर्ज

नेरूर मतदार संघात निवडणुकीची रंगत वाढली कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ तालुक्यातील नेरूर देऊळवाडा जि.प. मतदार संघातून रूपेश पावसकर यांनी आज आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या मतदारसंघात महायुतीकडून शिंदे शिवसेनेच्या संजय पडते यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.…

वेताळबांबर्डे जि.प. मतदार संघातून नागेश आईर यांनी भरला उमेदवारी अर्ज

शिंदे शिवसेनेतून अधिकृत उमेदवारी जाहीर कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे जि.प. मतदार संघातून शिंदे शिवसेनेतर्फे नागेश आईर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना कालच शिंदे शिवसेनेतर्फे उमेदवारी जाहीर करून एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले होते.

नेरूर जि.प.मतदार संघातून संजय पडते यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

शिंदे शिवसेनेतून भरला उमेदवारी अर्ज कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ तालुक्यातील नेरूर देऊळवाडा जि.प. मतदार संघातून शिंदे शिवसेनेच्या माजी जि.प. अध्यक्ष संजय पडते यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कुडाळ तहसीलदार कार्यालय येथे निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांच्याकडे त्यांनी…

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राजकीय हालचालींना वेग!

आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस जि.प. व पं.स. निवडणुकीची रंगत वाढली कुडाळ : प्रतिनिधी        जि.प. व पं.स. निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र (उमेदवारी अर्ज) दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय हालचालींना वेग आला आहे. आज बुधवार दि.२१ जानेवारी रोजी दुपारी ३…

कुडाळ मध्ये दोन उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल !

बुधवारी शेवटच्या दिवशी उमेदवारांची झुंबड उडण्याची शक्यता महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अर्ज दाखल करणार कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आज देखील उमेदवारांची ‘वेट अँड वॉच’ ची भूमिका दिसून आली. आज…

जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन,सिंधुदुर्गचे पोलिस प्रशासनाला निवेदन सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा अवैध मटका, जुगार, बेकायदा दारू वाहतूक व विक्री तसेच अमली पदार्थांची विक्री वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या अवैध धंद्यांचा विळखा तरुण…

जि.प.–पं.स. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेना नेत्यांच्या कुडाळात इच्छुक उमेदवारांशी गाठीभेटी!

विनायक राऊत, वैभव नाईक, अरुण दुधवडकर यांचा कुडाळ दौरा; इच्छुकांना शुभेच्छा महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या यादीकडे लागले लक्ष कुडाळ : प्रतिनिधी      होऊ घातलेल्या जि.प. व पं.स. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेचे नेते, माजी खासदार विनायक राऊत, संपर्क प्रमुख अरूण दुधवडकर व…

शिंदे शिवसेनेच्या सचिन गावडे यांचा ठाकरे शिवसेनेत प्रवेश!

माजी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत प्रवेश कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ तालुक्यातील माड्याच्यावाडी येथील शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते माजी सरपंच सचिन गावडे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता.…

भाजपचे रूपेश कानडे आणि ठाकरे सेनेचे कौशल जोशी यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश!

आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत प्रवेश माणगाव मधून रूपेश कानडे यांना जि.प. तर कौशल जोशी यांना पं.स.साठी उमेदवारी कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ भाजपचे सरचिटणीस रूपेश कानडे तसेच ठाकरे शिवसेनेचे माणगाव विभाग संघटक कौशल जोशी यांनी आज आमदार निलेश राणे याच्या…

error: Content is protected !!