Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

मालवणच्या नागरी प्रश्नांवरून शिवसेना (उबाठा) आक्रमक; तपस्वी मयेकरांचे उपोषण, वैभव नाईकांचा पाठिंबा!

सत्ताधाऱ्यांवर ठाकरे शिवसेनेचा हल्लाबोल; कचरा, नळपाणी, भुयारी गटार व अतिक्रमणांवरून प्रशासनाला धारेवर धरले मालवणच्या प्रश्नांवर राजकीय वातावरण तापले; वैभव नाईकांच्या उपस्थितीत उपोषणाला धार, प्रशासनाचे लेखी आश्वासन मालवण : प्रतिनिधी      मालवण शहरातील विविध प्रलंबित नागरी समस्या, विकासकामांचा दर्जा, अनधिकृत बांधकामे आणि…

स्वातंत्र्यदिनी माजी सैनिकांच्या हस्ते वृक्षारोपण; शाल व वृक्षरोप देऊन सन्मान!

नगरसेवक मंदार शिरसाट व कुडाळ शहर ठाकरे शिवसेनेचा स्तुत्य उपक्रम कुडाळ : प्रतिनिधी     स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून देशाच्या रक्षणासाठी सेवा बजावलेल्या माजी सैनिकांचा सन्मान तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा स्तुत्य उपक्रम नगरसेवक मंदार शिरसाट व कुडाळ शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)…

मंत्री नितेश राणेंच्या संवादाचा ‘सिंधुदुर्ग पॅटर्न’; उपोषणकर्त्यांची संख्या १५० वरून थेट २० वर!

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला उपोषण कर्त्यांसोबत पालकमंत्र्यांनी बांधला होता संवाद सेतू स्वातंत्र्यदिनी जिल्ह्यात बदलत्या सकारात्मक मानसिकतेचे दर्शन पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने उपोषणाऐवजी संवादाला पसंती सिंधुदुर्ग : स्वातंत्र दिनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात उपोषणकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होऊन उपोषण करणारे फक्त २० लोक आपले प्रश्न घेऊन…

पीएमश्री जि.प. प्राथमिक शाळा कुडाळ-कुंभारवाडा शाळेत विविध उपक्रमांनी स्वातंत्र्यदिन जल्लोषात साजरा!

कुडाळ : पीएमश्री जि.प. प्राथमिक शाळा कुडाळ-कुंभारवाडा येथे ८० वा स्वातंत्र्यदिन विविध देशभक्तीपर उपक्रमांनी जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सायली कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.      ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत १३ ते १५ ऑगस्ट या तीन दिवसांच्या…

कुडाळमधील ‘नमो उद्यान’ जिल्ह्यासाठी आदर्शवत : पालकमंत्री नितेश राणे!

कुडाळ-सांगीर्डेवाडी येथील नमो उद्यानाचे लोकार्पण कुडाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली ‘नमो उद्यान’ योजना प्रत्येक शहरात राबविण्याचा प्रयत्न व्हावा. कुडाळ शहरात साकारलेले नमो उद्यान जिल्ह्यासाठी आदर्शवत असून, इतर नगरपंचायतींनीही या कामाचा बोध घ्यावा, असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे…

माणगाव मधील श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालयात स्वातंत्र्यदिन जल्लोषात साजरा!

कुडाळ : श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय, माणगांव प्रशालेत स्वातंत्र्यदिन जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाला.      ‘हर घर तिरंगा अभियान’ अंतर्गत 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट तीन दिवस ध्वजवंदन व भरगच्च कार्यक्रम घेण्यात आले. या औचित्याने शासनस्तरावरून दिलेले  विविध उपक्रम व स्पर्धा अतिशय…

स्वातंत्र्यदिनाचा अभिमान आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान; अणाव ग्रामपंचायतीचा कौतुकास्पद पायंडा!

कुडाळ : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अणाव ग्रामपंचायतीच्या वतीने ध्वजारोहण समारंभ उत्साहपूर्ण आणि अभिमानास्पद वातावरणात पार पडला. यंदाच्या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे ग्रामपंचायतीचे ज्येष्ठ कर्मचारी श्री. संतोष अणावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.      प्रदीर्घ सेवेनंतर येत्या काही महिन्यांत निवृत्त होणाऱ्या…

ओरोस ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम: अंगणवाडी सेविका श्रद्धा तावडे यांच्या हस्ते झाला ध्वजारोहण!

सिंधुदुर्गनगरी : भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ओरोस बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीने यंदाचा ध्वजारोहण सोहळा सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा ठरला. गावातील अंगणवाडी सेविका श्रीम. श्रद्धा तावडे यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामपंचायतीचे प्रभारी सरपंच पांडुरंग उर्फ अमोल मालवणकर यांच्या पुढाकारातून…

दिगंबर नाईक यांच्या ‘साकव’ वेब सिरीजची रसिकांना भुरळ!

सिंधुदुर्गातील कलाकारांनी सुद्धा जिंकली रसिकांची मने दिगंबर नाईक यांची हटके भूमिका कुडाळ : अभिनेते दिगंबर नाईक यांची विनोदी कलाकार म्हणून ओळख आहे. पण या त्यांच्या प्रतिमेला छेद देणारी एक आव्हानात्मक भूमिका असलेली ‘साकव’ हि वेबसिरीज सध्या रसिकांच्या पसंतीस उतरतेय. इट्समज्जा…

आंबोलीत वाहतूक कोंडीला लगाम; आठ दिवसांत वाहनतळ, धबधब्यासाठी ई-वाहन सेवा सुरू होणार!

पर्यटकांच्या सुविधांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश; एमटीडीसीच्या जागेत प्रथम टप्प्यात ७० ते ८० वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था सिंधुदुर्गनगरी : आंबोली पर्यटनस्थळी वाढत्या पर्यटकसंख्येमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी आणि पर्यटकांची गैरसोय दूर करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आंबोली येथे येणाऱ्या…

error: Content is protected !!