पणदूर आरोग्य केंद्रात जनकल्याण समितीच स्थापन नाही; जि.प. सदस्य गंगाराम सडवेलकर यांचा संताप!

समिती स्थापन न केल्यास १५ ऑगस्टला उपोषणाचा इशारा पल्स पोलिओ मोहिमेचे निमंत्रण न दिल्याचा आरोप; प्रशासनाचे वेधले लक्ष कुडाळ : प्रतिनिधी प्राथमिक आरोग्य केंद्र, पणदूर येथे जनकल्याण समिती स्थापन न केल्याने पिंगुळी जिल्हा परिषद गटाचे सदस्य गंगाराम सडवेलकर यांनी प्रशासनाविरोधात…








