कुडाळात कचरा डेपोला भीषण आग!

२ फायर ब्रिगेडच्या बंब घटनास्थळी पाचारण; आग विजविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू नगराध्यक्षांसह नगरसेवक व प्रशासनाची घटनास्थळी धाव कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ नगरपंचायतीच्या सांगिर्डेवाडी येथील कचरा डेपोला आज बुधवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. भर दुपारच्या वेळेस लागलेली…








