कणकवली तालुका ठाकरे शिवसेनेच्या वतीने दुर्गामातेची विधिवत प्रतिष्ठापना!

ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषपूर्ण मिरवणुकीने दुर्गामातेचे आगमन माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते दुर्गामातेचे पूजन व आरती सिंधुदुर्ग : कणकवली तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे घटस्थापनेच्या दिवशी दुर्गामातेची प्रतिष्ठापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. कुडाळ-मालवणचे माजी आमदार वैभव नाईक…








