Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

कुडाळ हिंदू कॉलनी उजळली; सुशोभित पथदिव्यांचा नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरलकर यांच्या हस्ते शुभारंभ!

राणे कुटुंबीयांच्या माध्यमातून मिळालेल्या निधीतून विकासकाम; नगराध्यक्षांची माहीती गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रहिवाशांना मोठा दिलासा कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ शहरातील हिंदू कॉलनी परिसराच्या सौंदर्यात भर घालण्याबरोबरच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या नव्याने बसविण्यात आलेल्या सुशोभित पथदिव्यांचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. कुडाळ…

भडगाव खुर्द रवळनाथ मंदिर येथे आमदार निलेश राणेंच्या माध्यमातून सोलार हायमास्ट कार्यान्वित!

अनेक वर्षांची मागणी पूर्ण; रवळनाथ मंदिर परिसर उजळला दोन ठिकाणी सोलार हायमास्ट सुरू; ग्रामस्थांनी मानले आ.निलेश राणेंचे आभार कुडाळ : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजना जनसुविधा सन २०२५-२६ अंतर्गत भडगाव खुर्द देऊळवाडी रवळनाथ मंदिर येथे सोलार हायमास्ट…

मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून दुसरी ‘मोदी एक्सप्रेस’ कोकणच्या दिशेने रवाना!

कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी दाखवला झेंडा मुंबई : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून आज दुसरी ‘मोदी एक्सप्रेस’ गणेशभक्तांना घेऊन कोकणच्या दिशेने रवाना झाली. दादर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १४ येथून…

गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकी जपणारा नेता विशाल परब!

वेंगुर्ले तालुक्यात दिव्यांग बांधवांना दिला मदतीचा हात विशाल परब यांच्या पुढाकारातून जीवनावश्यक वस्तूंच्या शिध्याचे वाटप वेंगुर्ले : गणेशोत्सव म्हणजे केवळ उत्सव नाही… तर आनंद वाटण्याचा, माणुसकी जपण्याचा आणि गरजवंतांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य फुलवण्याचा सण…याच भावनेतून भाजपचे युवा नेते विशाल परब…

गणेशभक्तांसाठी ‘वर्सोवा ते कोकण’ मोफत लक्झरी बससेवेचा शुभारंभ!

मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झेंडा दाखवून झाला शुभारंभ मुंबई : प्रतिनिधी      गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुकर आणि आरामदायी व्हावा, यासाठी भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पांडेय यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या ‘वर्सोवा ते कोकण’ मोफत…

पिंगुळी–मांडकुली–तुळसुली मुख्य रस्त्यावरील खड्डे स्वखर्चातून बुजविले!

शिवसेना विभागप्रमुख दिलीप निचम आणि शाखाप्रमुख निलेश खानोलकर यांचा पुढाकार कुडाळ : पिंगुळी, मांडकुली व तुळसुली या गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. या रस्त्यावरून मांडकुली, तुळसुली, केरवडे, घावनळे आदी गावांतील नागरिकांची मोठ्या प्रमाणात रहदारी असते. मात्र रस्त्यावरील…

भाजपा युवानेते विशाल परब यांच्या पुढाकारातून सावंतवाडी तालुक्यातील बुथ अध्यक्ष व शक्ती केंद्रप्रमुखांना पूजा साहित्य पिशव्यांचे वाटप!

सावंतवाडी, बांदा, आंबोली मंडलात भाजपचा भाविकांसाठी सेवाभावी उपक्रम सावंतवाडी : महाराष्ट्र भाजपा युवानेते विशाल परब यांच्या पुढाकाराने व भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज सावंतवाडी तालुक्यातील सावंतवाडी, बांदा व आंबोली मंडलातील सर्व बुथ अध्यक्ष तसेच शक्ती केंद्रप्रमुख यांना भाविकांसाठी पूजा साहित्य…

कुडाळ पं.स.चे सभापती मिलिंद नाईक यांचा पुढाकार; मुळदे-बामणादेवी रस्ता चकाचक!

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्वखर्चातून साफसफाई मोहीम सभापती मिलिंद नाईक यांची सामाजिक बांधिलकी; ग्रामस्थांनी मानले आभार कुडाळ : प्रतिनिधी        श्री गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर चाकरमानी, गणेशभक्त आणि नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी कुडाळ तालुक्यातील मुळदे ते बामणादेवी रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडीझुडपे हटवून…

मायनिंगला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्याला चुकीच्या प्रकरणात गोवले तर, तो कोणत्याही पक्षाचा असो,आम्ही त्याच्या पाठीशी – वैभव नाईक

सिद्धेश परब यांच्यावर चुकीच्या पद्धतीने कारवाई झाल्याचा आरोप! माजी आमदार वैभव नाईक यांनी वेंगुर्ले पोलीसांना केली विचारणा वेंगुर्ले : शिरोडा येथील शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख सिद्धेश परब यांच्यावर गांजा व अमली पदार्थ बाळगल्याच्या आरोपाखाली केलेली कारवाई हि सूडबुद्धीने करण्यात आलेली आहे.  काही…

ढोल-ताशांच्या गजरात ‘सिंधुदुर्गचा राजा’ गणपतीचे कुडाळात जल्लोषात आगमन!

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने कुडाळ दुमदुमले सोमवारी विधिवत पूजन; विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ पोस्ट ऑफिस चौकातील महायुती जनसंपर्क कार्यालयासमोरील पटांगणात स्थानापन्न होणाऱ्या ‘सिंधुदुर्गचा राजा’ गणपतीचे आज शनिवारी सायंकाळी ढोल-ताशांच्या गजरात व ‘गणपती बाप्पा मोरया,…

error: Content is protected !!