मुंबई भाजप-शिंदेंकडे गेली तर महाराष्ट्रापासून वेगळी होण्याचा धोका – वैभव नाईक

मुंबईत वैभव नाईकांचा जोरदार प्रचार; सभा, मशाल रॅली, डोअर-टू-डोअर संपर्क मुंबई : प्रतिनिधी मुंबईत भाजप आणि शिंदे गटाच्या ताब्यात सत्ता गेल्यास महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे निवडणुकीच्या माध्यमातून मुंबई वाचविण्याची शेवटची संधी प्रत्येक मुंबई वासीयांच्या हातात आहे.…








