Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

विजयदुर्ग किल्ल्याच्या तटबंदी दुरुस्तीसाठी ८६ लाख रुपयांचा निधी मंजूर

पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश; ऐतिहासिक वारशाला मिळाले बळ एएसआयमार्फत दर्या बुरुज भागातील दुरुस्तीचे काम लवकरच सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीच्या दुरुस्ती व संवर्धनासाठी ८६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.         विजयदुर्ग किल्ला हा…

कुडाळ महाविद्यालयात रिसर्च सेंटर होण्यासाठी प्रयत्न करणार – आ. निलेश राणे

डॉ. स्मिता सुरवसे लिखित ‘ज्ञानज्योती १२ विज्ञान विरांगणा’ पुस्तकाचे प्रकाशन कुडाळ : प्रतिनिधी      शिक्षण हे माणसाला माणूस बनवण्याचे माध्यम आहे. या शिक्षणातून आपल्या मातीचे समाजाचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी केले. तसेच कुडाळ…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाचे उद्या भूमिपूजन

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी    पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सावंतवाडी येथील उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयीन इमारतीच्या कामाचा भूमिपूजन समारंभ रविवार ४ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. या समारभ प्रसंगी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार नारायण राणे यांची विशेष उपस्थिती…

सिंधुदुर्गाच्या राजकारणात शक्तीची चाचपणी; राणे समर्थक उद्या एकवटणार!

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राणे समर्थक कार्यकर्ते एकवटत उद्या रविवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करणार असल्याची चर्चा जिल्हाभरात सुरू आहे. माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या समर्थनार्थ ‘जय नारायण…’ या टॅगलाईनखाली रविवारी बांदा ते…

सिंधुदुर्ग-चिपी विमानतळावर नाईट लँडिंगला परवानगी !

नाईट लँडिंग साठी आवश्यक असणाऱ्या विद्युत पुरवठ्यासाठी मंत्री नितेश राणे यांनी दिला होता अडीच कोटींचा निधी खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांनी केंद्र सरकारकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही लाभले मोलाचे सहकार्य चिपी विमानतळाची कार्यक्षमता…

डिगस–सुर्वेवाडी जवळ भर रस्त्यावर गवा रेड्यांचा धुमाकूळ!

पणदूर – घोडगे मार्गावरही गव्यांचे दर्शन ग्रामस्थ, वाहनधारकांमध्ये घबराट गवा रेड्यांच्या बंदोबस्ताची ग्रामस्थांची मागणी कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ तालुक्यातील डिगस–सुर्वेवाडी परिसरात लोकवस्तीलगत गवा रेड्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पणदूर–घोडगे रस्त्यावर डिगस चोरगेवाडी तलावाजवळ आज (शुक्रवार दि.२…

कुडाळ एसीबी कार्यालयावरील मोर्चा प्रकरणी खा.अरविंद सावंत, आ.भास्कर जाधव यांच्यासह १५ जणांची निर्दोष मुक्तता

वैभव नाईक यांच्या विरोधातील एसीबी चौकशीच्या निषेधार्थ काढलेला मोर्चा कुडाळ येथील ॲड. सुधीर राऊळ यांनी केला युक्तिवाद कुडाळ : प्रतिनिधी      शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या विरोधात लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सुरू केलेल्या चौकशीच्या निषेधार्थ ठाकरे…

सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे सन २०२५–२६ चे पुरस्कार जाहीर!

ग्रंथालय चळवळीत योगदान देणाऱ्या संस्था व व्यक्तींचा सन्मान ७ जानेवारी रोजी तारकर्ली येथे पुरस्कार वितरण सोहळा कुडाळ : प्रतिनिधी    सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्यावतीने ग्रंथालय चळवळीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था, व्यक्ती व सेवकांना देण्यात येणारे सन २०२५–२०२६ चे पुरस्कार जाहीर करण्यात…

शालेय विद्यार्थ्यांना पोलिसांच्या कामकाजाचे कुतूहल; कुडाळ पोलीस ठाण्याला भेट!

सायबर सुरक्षा, मोबाईल वापर व वैयक्तिक सुरक्षिततेवर मार्गदर्शन उद्या कुडाळमध्ये नागरिकांसाठी मार्गदर्शन शिबीर कुडाळ : प्रतिनिधी      पोलीस स्थापना दिनाच्या निमित्ताने कुडाळ एमआयडीसी येथील बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी कुडाळ पोलीस स्थानकाला भेट देत पोलीस दलाच्या कामकाजाची माहिती घेतली.…

सेवा शक्ती संघर्ष एस.टी. संघाच्या कुडाळ आगार अध्यक्षपदी जयेश चिंचळकर!

कुडाळ आगारची सन २०२६ साठी नूतन कार्यकारिणी जाहीर एस.टी. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस लढ्याचा निर्धार कुडाळ : प्रतिनिधी    भाजप प्रणित सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघ, सिंधुदुर्ग विभागातील कुडाळ एसटी आगारच्या सन २०२६ साठीच्या नूतन कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी भाजपा युवा मोर्चा जिल्हा…

error: Content is protected !!