खासगी डॉक्टरांच्या अनागोंदी कारभाराविरोधात कुडाळमध्ये सजग नागरिकांचा आवाज

कस्तुरी पाताडे हिला वाहिली श्रद्धांजली : त्या घटनेची सखोल चौकशी व संबंधित डाॅक्टरांवर कडक कारवाईची केली मागणीकुडाळ : कस्तुरी पाताडे या युवतीला श्रध्दांजली वाहताना कुडाळ मधील सजग नागरीक.कुडाळ : प्रतिनिधी कणकवली तालुक्यातील कासार्डे येथील १९ वर्षीय युवती कु. कस्तुरी पाताडे…







