Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

सिंधुदुर्गच्या संतोष गावडे यांना राज्याचा प्रतिष्ठेचा ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्रदान!

रानबांबुळीच्या प्रगतशील शेतकऱ्याचा मुंबईत राज्यस्तरीय गौरव; कृषी क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल आधुनिक शेतीला मिळाले यशाचे फळ; संतोष गावडे यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च कृषी सन्मान कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ तालुक्यातील रानबांबुळी गावचे प्रगतशील शेतकरी संतोष अंकुश गावडे यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा…

देवगडमधील उद्याच्या जनआक्रोश आंदोलनाला मनसेचा जाहीर पाठिंबा!

आंबा-काजू नुकसानभरपाईसाठी पुन्हा एल्गार; मनसेही आंदोलनात उतरणार अणुऊर्जा प्रकल्पविरोधी लढ्याला मनसेची साथ; जिल्हाध्यक्ष धीरज परब यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी     आंबा काजू बागायतदार व्यापारी संघ तथा अणुऊर्जा प्रकल्प विरोधी समिती देवगड यांनी ३ जुलै रोजी पुकारलेल्या जन आक्रोश आंदोलनाला महाराष्ट्र…

कुडाळ मधील एस. एन. देसाई चौकात डॉल्फिन फाउंटनचे लोकार्पण; शहराच्या सौंदर्यात भर!

आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेला मूर्त रूप; नगरपंचायतीकडून डॉल्फिन फाउंटन खुले नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्या हस्ते डॉल्फिन फाउंटनचे लोकार्पण; मान्यवरांची उपस्थिती कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ नगरपंचायत वतीने शहरातील संत राऊळ महाराज महाविद्यालय समोरील एस. एन. देसाई चौक येथे आमदार निलेश…

कुडाळ विकास आराखड्यावर नागरिकांच्या हिताला प्राधान्य; नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांची ग्वाही

प्रारूप विकास आराखड्यावर हरकती-सूचना स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन ‘प्रत्येक नागरिकाच्या न्याय्य हिताचे संरक्षण केले जाईल’; नगराध्यक्षांची पारदर्शक प्रक्रियेची हमी कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ शहराचा प्रारूप विकास आराखडा हा शहराच्या भविष्यातील नियोजनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय असून,…

तेंडोली-तांबाडगेवाडीकडे जाणा-या पुलावर पाणी; ग्रामस्थांची कसरत!

कुडाळ तहसीलदार सचिन पाटील यांची मध्यरात्री घटनास्थळी धाव जेसीबीद्वारे पुलाला अडकलेले ओंडके हटवण्याचे आदेश कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ तालुक्यातील तेंडोली परिसरात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने तेथील उज्वला नदीला पूर आल्याने गेले दोन दिवस तेंडोली – तांबाडगेवाडीचा मुख्य संपर्क पूर्णपणे तुटला…

कुडाळ शहरातील लॅबला आग; मोठे नुकसान!

लॅबमधील साहित्य व उपकरणे जळाली दोन फायर ब्रिगेड गाड्यांच्या मदतीने आग आटोक्यात कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ शहरातील पानबाजार येथील क्षितिज अपार्टमेंट जवळच्या एका लॅबला आज सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. याबाबतची माहीती मिळताच कुडाळ नगरपंचायत आणि…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची ७,५०० कोटींच्या व्यवसायाकडे झेप – अध्यक्ष मनीष दळवी!

५ वर्षांत ढोबळ नफ्यात विक्रमी वाढ, २७ कोटींवरून थेट १४९ कोटींवर झेप आयबीपीएस मार्फत झालेली नोकरभरती पूर्णपणे पारदर्शक – अध्यक्ष मनीष दळवी सिंधुदुर्ग : प्रतिनिधी          मागच्या पाच वर्षांपूर्वी जिल्ह्यातील सभासदांनी जी विश्वासाची जबाबदारी या विद्यमान संचालक मंडळाच्या खांद्यावर दिली होती, ती…

कुडाळ बाजारपेठेत वनविभागाची धडक कारवाई!

बिबट्याची नखांसह लाखोंचा मुद्देमाल जप्त मुख्य संशयित ताब्यात; वनविभागाकडून तपास सुरू कुडाळ : प्रतिनिधी     सिंधुदुर्गातील कुडाळ बाजारपेठेतील एका सुवर्णकाराच्या दुकानावर वनविभागाने धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. काल मंगळवारी सायंकाळी कुडाळ व सावंतवाडी वनविभागाने संयुक्तरित्या केलेल्या या कारवाईत बिबट्याची ६…

तरुणांनी अत्याधुनिक शेतीकडे वळावे; जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांचे आवाहन!

प्रत्येक ग्रामपंचायतीत कृषी सहाय्यकांना कायमस्वरूपी जागा; प्रमोद कामत यांची घोषणा कृषी दिनानिमित्त आंबडपाल येथे जिल्हास्तरीय शेतकरी मेळावा; आधुनिक व नैसर्गिक शेतीवर भर कुडाळ : प्रतिनिधी     शेती हा केवळ पारंपरिक व्यवसाय नसून आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, मूल्यवर्धन आणि बाजारपेठेशी जोडलेली मोठी उद्योगसाखळी…

वेताळ बांबर्डे-कदमवाडी येथील विद्यार्थ्यांची गैरसोय दूर!

कुडाळ-वेताळ बांबर्डेमार्गे हिर्लोक-नारुर बसफेरी सुरू कोरोना काळापासून बसफेरी होती बंद कुडाळ : प्रतिनिधी    कुडाळ एसटी आगारातून सकाळी ९.३० वाजता सुटणारी कुडाळ-वेताळ बांबर्डेमार्गे हिर्लोक-नारुर ही बसफेरी कोरोना काळापासून बंद झाली होती. यामुळे वेताळ बांबर्डे-कदमवाडी येथून हिर्लोक येथील विद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय…

error: Content is protected !!