Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

‘एक दिवस माझ्या कुडाळसाठी’ स्वच्छता मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद!

नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता अभियान कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ शहर स्वच्छ आणि सुंदर बनवण्याच्या उद्देशाने नगरसेवक श्री. मंदार श्रीकृष्ण शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली ‘एक दिवस माझ्या कुडाळसाठी’ या विशेष स्वच्छता मोहिमेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. ही मोहीम आज शनिवारी…

पालकमंत्री नितेश राणे रविवार ३० ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर!

कणकवली ओमगणेश निवासस्थानी सायंकाळी ४ वाजता घेणार जनतेच्या गाठीभेटी कणकवली : प्रतिनिधी      राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे  रविवारी ३० ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.यावेळी ते कणकवली येथील ओमगणेश निवासस्थानी…

दृष्टीहीनांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी नेत्रदानाचे आवाहन!

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जागतिक नेत्रदान पंधरवड्याचे उद्घाटन सिंधुदुर्गनगरी : राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीणता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दरवर्षी दि. 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत जागतिक नेत्रदान पंधरवडा साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडून महसूलविषयक कामकाजाचा आढावा!

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रांताधिकारी, तहसीलदारांना कामांना गती देण्याचे निर्देश सिंधुदुर्ग : शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचवण्यासाठी महसूल प्रशासनाने कामांना गती द्यावी, तसेच कोणत्याही स्तरावर कामकाजात दिरंगाई अथवा निष्काळजीपणा करू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले.…

‘राखीचे बंधन जपा आणि वाहतूक नियमांचे पालन करून स्वतःची व इतरांची सुरक्षा करा’!

रक्षाबंधनानिमित्त सिंधुदुर्ग पोलिसांचा अनोखा उपक्रम; वेंगुर्लेत वाहतूक पोलिसांकडून जनजागृती वाहनचालकांना राखी बांधून दिला वाहतूक नियम पाळण्याचा संदेश वेंगुर्ले : रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वतीने आज वाहनचालकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यात आली. वेंगुर्ले-मठ तिठा येथे दुचाकी व चारचाकी…

कुडाळ शहरात शनिवारी ‘एक दिवस माझ्या कुडाळासाठी’ स्वच्छता मोहीम!

नगरसेवक मंदार शिरसाट यांचे नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन कुडाळ : आपल्या कुडाळ शहराला स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त बनवण्याच्या उद्देशाने शनिवार, २९ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० वाजता एका विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. “एक दिवस माझ्या कुडाळासाठी…” या संकल्पनेतून…

कुडाळात १ सप्टेंबरला रंगणार रानभाजी प्रदर्शन व पाककृती स्पर्धा!

आमदार निलेश राणेंची उपस्थिती; पंचायत समितीचे आयोजन सभापती मिलिंद नाईक-उपसभापती सिताराम तेलींची माहीती कुडाळ : कोकणच्या मातीत आणि पावसाळी ऋतूत नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या विविध रानभाज्यांचे संवर्धन, त्यांचा प्रचार-प्रसार आणि पौष्टिक व औषधी गुणधर्मांची जनजागृती करण्यासाठी कुडाळ पंचायत समितीच्या वतीने मंगळवार, दि.…

गणेशोत्सवासाठी कुडाळ नगरपंचायतीचे व्यापक नियोजन; वाहतूक, विसर्जन व सुरक्षेसाठी प्रशासन सज्ज!

७ ते २५ सप्टेंबरदरम्यान कुडाळ शहरात वाहतुकीत मोठे बदल; अवजड वाहनांना प्रवेशबंदी, बसेस महामार्गावरून धावणार गणेश विसर्जनासाठी कुडाळचे १० गणेशघाट सज्ज; मगरीच्या वावराच्या ठिकाणी वनरक्षक, रुग्णवाहिका व वैद्यकीय सुविधा तैनात कुडाळ : गणेशोत्सव 2026 च्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरातील नागरिकांची सुरक्षितता,…

रक्षाबंधनानिमित्त कुडाळात पोलिसांचा ‘सुरक्षा राखी’ उपक्रम!

वाहनचालकांना राख्या बांधून वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियमांचे पालन करावे – पोलीस निरीक्षक विकास बडवे कुडाळ : प्रतिनिधी      रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने ‘रक्षाबंधनाच्या धाग्यासोबत सुरक्षिततेची जबाबदारी’ हा संदेश देत सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वतीने कुडाळ येथे आज ‘सुरक्षा…

नेरुरमध्ये २९ ऑगस्टला भव्य ‘नारळ लढविणे’ स्पर्धा!

रणझुंजार मित्र मंडळ व जि.प. सदस्य रुपेश पावसकर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन कुडाळ : प्रतिनिधी      रणझुंजार मित्र मंडळ आणि जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश पावसकर यांच्या संयुक्त विद्यमाने नेरुर येथे भव्य ‘नारळ लढविणे स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे…

error: Content is protected !!