शिरवल येथे स्व. विजयराव नाईक यांचा अकरावा स्मृतिदिन साजरा

कणकवली : प्रतिनिधी स्व. विजयराव विष्णू नाईक उर्फ विजयभाऊ यांचा अकरावा स्मृतिदिन आज शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेज येथे साजरा करण्यात आला. मुरलीधर नाईक यांच्या हस्ते विजयभाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून माजी आमदार वैभव नाईक, नगरसेवक संकेत नाईक यांच्यासह…








