घावनळे श्री स्वामी समर्थ मठात नवरात्रोत्सवानिमित्त भरगच्च कार्यक्रम!

१८ ऑक्टोबर पर्यंत विविध कार्यक्रमांची रेलचेल श्री दुर्गा मातेची प्रतिष्ठापना; भाविकांची गर्दी कुडाळ : घावनळे – कासमळा येथील श्री स्वामी समर्थ मठात श्री सद्गुरू स्वामी समर्थ जगद्माता परिवाराच्या वतीने नवरात्रोत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, ११ ते रविवार,…







