दोडामार्ग तालुक्यात विहिरीत पडून जंगली गवारेड्याचा मृत्यू!

माटणे वरचीवाडी येथे कठडा नसलेल्या विहिरीत गवारेडा पडला! शेतातील विहिरीत आढळला जंगली गवारेड्याचा मृतदेह! दोडामार्ग : प्रतिनिधी जंगलातून शेतात आलेल्या एका भल्या मोठ्या जंगली गवारेड्याचा कठडा नसलेल्या शेतातील विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. ही घटना…








