स्वातंत्र्यदिनी माजी सैनिकांच्या हस्ते वृक्षारोपण; शाल व वृक्षरोप देऊन सन्मान!

नगरसेवक मंदार शिरसाट व कुडाळ शहर ठाकरे शिवसेनेचा स्तुत्य उपक्रम कुडाळ : प्रतिनिधी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून देशाच्या रक्षणासाठी सेवा बजावलेल्या माजी सैनिकांचा सन्मान तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा स्तुत्य उपक्रम नगरसेवक मंदार शिरसाट व कुडाळ शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)…








