‘ओंकार’ हत्तीच्या वावरामुळे बांद्यात भीतीचे वातावरण

‘ओंकार’ हत्तीला हुसकावताना धोकादायक पद्धती?; वन विभागाकडे ग्रामस्थांची चौकशीची मागणी कुडाळ : बांदा शहर व परिसरात वावरत असलेल्या ‘ओंकार’ हत्तीमुळे मानव-हत्ती संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी बांदा परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांनी वन…







