फार्मसी विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला व्यासपीठ; विजयराज नाईक कॉलेजमध्ये ‘त्विषा 2.0’ महोत्सव उत्साहात!

सिंधुदुर्ग – रत्नागिरीतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शिरवल – कणकवलीत आंतरमहाविद्यालयीन फार्मसी महोत्सव कणकवली : प्रतिनिधी विजयराज नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवल – कणकवली येथे आयोजित करण्यात आलेला ‘त्विषा 2.0’ हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव अत्यंत उत्साहात व मोठ्या सहभागाने संपन्न…







