पाळये परिसरात हत्तींचा उपद्रव; शेतकऱ्याचे मोठे नुकसान

शेतकरी भयभीत; वनविभागाकडून उपाययोजना करण्याची आग्रही मागणी दोडामार्ग : प्रतिनिधी दोडामार्ग तालुक्यातील पाळये परिसरात पाच वन्य हत्तींच्या कळपाने धुडगूस घातला आहे. बुधवारी रात्री हत्तींनी शेतकरी गणपत दळवी यांच्या केळी, नारळ व सुपारीच्या बागायतीत शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान केले. नारळाची झाडे…






