Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

कुडाळ मारूती मंदिर आंतरराज्य दिंडी वारकरी, वारकरी भजन व संगीत भजन स्पर्धेचा निकाल जाहीर!

आंतरराज्य दिंडी चक्री वारकरी भजन स्पर्धेत कासार्डेच्या श्री धारेश्वर प्रासादिक भजन मंडळाची बाजी वारकरी भजन स्पर्धेत वेंगुर्लेचे श्री देवी केपादेवी वारकरी भजन मंडळ तर संगीत भजन स्पर्धेत रामकृष्ण हरी सेवा संघ पाट पंचक्रोशी विजेते कुडाळ : प्रतिनिधी        श्री देव मारुती…

विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत श्री देवी शांतादुर्गा हायस्कूलच्या विद्यार्थिनींचे अपूर्व यश!

मालवण : महेश कदम       “मराठी भाषा विभाग” व “महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ” यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धा” परीक्षेत श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल, वडाचापाटच्या विद्यार्थिनींनी जिल्हा व तालुकास्तरीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केली.       मालवण तालुक्यातून ग्रामीण विभागात कुमारी…

चार दिवसांत झाडी हटवा; अन्यथा सार्वजनिक बांधकाम कार्यालयात ठिय्या आंदोलन!

पंचायत समिती सदस्या अर्चना बंगे यांचा सा.बां.विभागाला इशारा नेरूर–कवठी, वालावल–हुमरमळा मार्गावरील झाडीमुळे अपघातांचा धोका कुडाळ : प्रतिनिधी     वालावल पंचायत समिती मतदार संघातील मुख्य रस्ता दुतर्फा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात झाडी वाढडलेली असुन वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. येत्या…

चेंदवण-मळेवाडीतील खचलेल्या शेत विहिरीची सभापतींसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून पाहणी

कुडाळ सभापती मिलिंद नाईकांसह शिवसेना उपतालुकाप्रमुख देवेंद्र नाईकांची घटनास्थळी धाव सभापतींकडून संरक्षण भिंतीचे आश्वासन कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ तालुक्यातील चेंदवण मळेवाडी येथील रस्त्या लगत असलेल्या शेत विहिरीचा भाग पावसाने कोसळल्याची घटना काल घडली. त्यामुळे तेथील रस्त्याने जाणा-या ग्रामस्थ व शाळेय…

कुडाळात बोगस वैद्यकीय व्यवसायाचा पर्दाफाश; बनावट डॉक्टराविरोधात गुन्हा दाखल!

वैध नोंदणीशिवाय उपचार महागात; उपचार घेतलेल्या नागरिकांना पोलिसांचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी       ‘वेलनेस थेरपी कायरोप्रॅक्टर’ या नावाने कुडाळ रेल्वेस्टेशन परिसरात उपचार केंद्र चालविणाऱ्या एका मूळ मुंबई व सध्या कुडाळस्थित व्यक्तीविरुद्ध बोगस वैद्यकीय व्यवसाय केल्याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

दोन दिवसांत शाखा अभियंता हजर न झाल्यास महावितरण कार्यालयाला टाळे ठोकणार!

पंचायत समिती सदस्य योगेश धुरी यांचा इशारा माणगाव खोऱ्यात विजेचा लपंडाव आणि वारेमाप बिलांमुळे नागरिक त्रस्त कुडाळ : प्रतिनिधी         कुडाळ तालुक्यातील माणगाव सब-स्टेशनमध्ये मे महिन्यापासून रिक्त असलेले शाखा अभियंत्याचे पद दोन दिवसांत कायमस्वरूपी भरले नाही, तर महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकू,…

पालकमंत्री नितेश राणे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर!

ओम गणेश निवासस्थानी घेणार जनतेच्या गाठीभेटी कणकवली : प्रतिनिधी     राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे  शनिवार २५ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते सकाळच्या सत्रात कणकवली येथील ओम गणेश…

आषाढी एकादशीनिमित्त ओरोसच्या विठ्ठल-रखुमाई मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम!

बाळगोपाळांची दिंडी, हरिपाठ व भजने; भाविकांना उपस्थितीचे आवाहन सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     नूतन सोसायटी ओरोस येथील श्री देव विठ्ठल रखुमाई मंदिरात शनिवार दि.२५ जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.     सकाळी ८ वाजता श्री विठ्ठल रखुमाईच्या मुर्तींची अभिषेक…

बेळणे खुर्द येथे कृषिदूतांकडून बोर्डो पेस्टचे प्रात्यक्षिक!

RAWE कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना बोर्डो पेस्ट तयार करण्याचे प्रशिक्षण फोंडाघाट कृषी महाविद्यालयाचा उपक्रम; बुरशी नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन कणकवली : प्रतिनिधी    ब्राह्मणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळ अंतर्गत कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय, फोंडाघाट येथील कृषी पदवीच्या अंतिम वर्षातील कृषिदूतांकडून ग्रामीण कृषी जागरूकता…

गिरिपुष्पाद्वारे हिरवळीच्या खताचे प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचा संदेश!

हुंबरट येथे कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम कणकवली : प्रतिनिधी     रावे (RAWE) कार्यक्रमांतर्गत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली सलग्न कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय, फोंडाघाट येथील कृषी विद्यार्थ्यांनी हुंबरट येथील शेतकऱ्यांच्या भातशेतात गिरिपुष्पाचा वापर करून हिरवळीच्या खताचे प्रात्यक्षिक सादर…

error: Content is protected !!