Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

सावंतवाडीत तरुणाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने खोलवर वार; उपचारादरम्यान तरूणाचा मृत्यू!

सावंतवाडी : सावंतवाडी शहरात गळ्यावर धारदार शस्त्राने गंभीर वार झालेल्या एका अज्ञात तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहीती समोर येत आहे. बिहारी कामगार असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या या तरुणाला आज रात्री सव्वा आठच्या सुमारास सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची…

आरोग्य यंत्रणेने ग्रामीण व दुर्गम भागात आरोग्यसेवा पोहोचविण्यासाठी प्राधान्य द्यावे – पालकमंत्री नितेश राणे!

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ‘सिंधु जनसंवाद आरोग्य यात्रे’चा शुभारंभ मेडिकल मोबाईल युनिट, व्हॅक्सिन व्हॅन पोहचणार गावागावात कणकवली : प्राथमिक आरोग्य केंद्र, नांदगाव ता.कणकवली येथे राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ‘सिंधु…

बालकांच्या मदतीसाठी चाईल्ड हेल्पलाइन १०९८; सायबर फसवणूक झाल्यास १९३० वर संपर्क साधा!

अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांचे आवाहन सिंधुदुर्ग : संकटात सापडलेल्या बालकांना मदतीचा हात देण्यासाठी चाईल्ड हेल्पलाइन १०९८ ही सेवा २४ तास कार्यरत आहे. तसेच ऑनलाइन आर्थिक फसवणूक किंवा अन्य सायबर गुन्ह्यांना बळी पडल्यास राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन १९३० वर…

राधानगरीतील बेपत्ता तरुणी मालवणमध्ये सुखरूप; पोलिसांच्या तत्परतेने पालकांकडे सुपूर्द!

मालवण : प्रतिनिधी(महेश कदम)      राधानगरी येथून किरकोळ वादातून घराबाहेर पडलेली आणि बेपत्ता झालेली १९ वर्षीय तरुणी मालवण येथील दांडेश्वर मंदिरात सुरक्षित आढळून आली. मालवण पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत या तरुणीचा शोध घेतला आणि अखेर तिला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात सुखरूप सुपूर्द…

अंगणवाडी पडवेचा जलसंधारणासाठी पुढाकार; ‘वन बंधारा’ उपक्रम यशस्वी!

पाणी अडवा, पाणी जिरवा! पडवेतील अंगणवाडी कर्मचारी व ग्रामस्थांची एकजूट जलसंधारणाच्या कार्यात अंगणवाडीचा सहभाग; पडवे येथे वन बंधारा उपक्रम उत्साहात सिंधुदुर्ग : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारणाचे महत्त्व लक्षात घेऊन अंगणवाडी पडवे येथे ‘वन बंधारा’ उपक्रम उत्साहात आणि…

डिगस, अणाव व हुमरमळा येथे जि.प.उपाध्यक्ष दादा साईल यांच्याकडून पंचनाम्यांचा आढावा!

वनराई बंधाऱ्यांची पाहणी; जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य सिंधुदुर्ग : जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांनी आज कुडाळ तालुक्यातील डिगस, अणाव व हुमरमळा येथे भेट देऊन झालेल्या पंचनाम्यांचा आढावा घेतला. यावेळी वनराई बंधाऱ्यांची पाहणी करून नवीन वनराई बंधाऱ्यांच्या बांधणीसंदर्भातही आढावा घेण्यात आला.    …

कुडाळमध्ये वसुंधरा पायी दिंडीचे स्वागत; वृक्षारोपण अन् पर्यावरण संवर्धनाचा संदेश!

गोवा ते नाणीजधामपर्यंत २४३ किलोमीटरचा प्रवास; कुडाळात वृक्षारोपण वृक्षसंवर्धन, जलसंवर्धन अन् प्लास्टिकमुक्तीचा जागर कुडाळ : प्रतिनिधी     पर्यावरण संवर्धन, वृक्षसंवर्धन, जलसंवर्धन आणि प्लास्टिकमुक्तीचा संदेश देणारी जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने आयोजित वसुंधरा पायी दिंडी आज बुधवारी सकाळी कुडाळमध्ये दाखल…

नाबार्ड मुख्य महाव्यवस्थापकांसह महाव्यवस्थापकांनी घेतली मंत्री नितेश राणे यांची भेट!

कृषी व ग्रामीण विकासाच्या विविध विषयांवर मंत्रालयात विचारविनिमय मुंबई : नाबार्डचे (राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक) महाराष्ट्राचे मुख्य महाव्यवस्थापक डॉ. ए. व्ही. भवानी शंकर आणि महाव्यवस्थापक अविनाश सेवलकर यांनी आज मंत्रालयात मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या…

मालवण – रेवंडी सडा येथे तरुणाचा मृतदेह; परिसरात खळबळ!

मृतदेहाजवळ दुचाकी, दारूच्या बाटल्या अन् रक्ताचे डाग; मालवण पोलिसांकडून तपास सुरू मालवण : प्रतिनिधी(महेश कदम)        मालवण तालुक्यातील रेवंडी येथील तांडेलवाडी सडा परिसरात श्रीधर नरे (वय ३५, रा. मिठबांव नरेवाडी, ता. देवगड) या तरुणाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने संपूर्ण परिसरात…

कुडाळमध्ये महिलांच्या सोनसाखळी चोरीचा छडा; एलसीबीकडून संशयिताला अटक!

पावशी-पिंगुळीतील दोन जबरी चोऱ्यांची उकल; दुचाकी, स्प्रे आणि रोख रक्कम जप्त सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची यशस्वी कामगिरी सिंधुदुर्ग :  कुडाळ तालुक्यात पावशी आणि पिंगुळी येथे महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून नेल्याच्या दोन घटनांची उकल करण्यात सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण…

error: Content is protected !!