पंचनामे सरसकट, मदतही सरसकट मिळणार!

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; पालकमंत्री नितेश राणेंची ग्वाही आवश्यकतेनुसार पंचनाम्यांची मुदत वाढविणार सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा ट्रिगर-1 झोनमध्ये समाविष्ट झाल्याने दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल. शेतकऱ्यांच्या मदतीबाबत कोणताही दुजाभाव केला जाणार नाही. सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत…






