‘टोक्यां’च्या त्रासावरून जि.प.सदस्य रुपेश पावसकर आक्रमक; गोडाऊन बंद करण्याची मागणी!

नेरूर गोंधयाळे परिसरात कीटकांचा शिरकाव; कुडाळ एमआयडीसीतील समस्येवर कारवाईची मागणी कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ एमआयडीसी परिसरातील धान्य गोडाऊनमधून होणाऱ्या ‘टोक्यां’च्या प्रादुर्भावामुळे नेरूर गोंधयाळे परिसरातील ग्रामस्थ त्रस्त आहेत. घराघरांत शिरणाऱ्या या कीटकांमुळे खाज, ॲलर्जी, खोकला आणि झोपेच्या समस्या वाढल्या आहेत. काही कीटक…





