दोडामार्ग येथील जनआरोग्यम् जेनेरिक मेडिकलला एसपीएस फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांची अभ्यास भेट!

जेनेरिक औषध विक्रीपासून व्यवसायाच्या संधींपर्यंत; फार्मसी विद्यार्थ्यांनी घेतले प्रत्यक्ष ज्ञान कुडाळ : ग्रामीण व निमशहरी भागात दर्जेदार व परवडणारी आरोग्यसेवा पोहोचवण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या जेनेरिक औषध विक्रीच्या प्रत्यक्ष कामकाजाचा अभ्यास करण्यासाठी कुडाळ तालुक्यातील वाडीहुमरमळा (डिगस) येथील श्री.पुष्पसेन सावंत फार्मसी महाविद्यालयाच्या…







