‘आदि अनंत’ चित्रपटातून कुडाळचा बालकलाकार आरव आईर मोठ्या पडद्यावर!

अशोक सराफ यांच्यासोबत आरवची वैशिष्ट्यपूर्ण भूमिका संकर्षण कऱ्हाडे यांची कथा, पटकथा आणि संवाद, 12 नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपट प्रदर्शित कुडाळ : कुडाळच्या कलाक्षेत्रातील बालकलाकार आरव सुरेश आईर याला ‘आदि अनंत’ या मराठी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली आहे.…




