कुडाळ न.पं.च्या सर्वसाधारण सभेत फाॅगिंग मशीन आणि घंटागाड्यांच्या विषयावर जोरदार चर्चा!
कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ नगरपंचायतीच्या शहरात कचरा उचलणाऱ्या सहा घंटागाड्या गेल्या अनेक दिवस नादुरुस्त असल्याची बाब आजच्या सर्वसाधारण सभेत समोर आली. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या नगरपंचायतच्या सर्वसाधारण सभेत नादुरुस्त घंटागाड्याबाबत अहवाल देण्याबाबत ठरले असताना अजून तो अहवालाच आला नसल्याची बाब आजच्या…





