सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घेतली सतेज ऊर्फ बंटी पाटील यांची भेट!

कोल्हापूरच्या गोकुळ दुध संघ निवडणुकीत मिळवलेल्या यशा बद्दल केले अभिनंदन कोल्हापूर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांची नुकतीच गगनबावडा येथे भेट घेत कोल्हापूरच्या गोकुळ दुध संघाच्या निवडणुकीत मिळवलेल्या यशा बद्दल अभिनंदन केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश…





