कलाविषयक उपक्रमांत पाट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी!

कुडाळ : प्रतिनिधी पाट हायस्कूलमध्ये एकनाथ ठाकूर कला अकादमीच्या माध्यमातून वर्षभर राबविण्यात आलेल्या विविध कलाविषयक उपक्रमांतील यशस्वी विद्यार्थ्यांचे पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात शुभेच्छा कार्ड निर्मिती, वारली पेंटिंग आणि आकाशकंदील तयार करणे अशा उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या…




