कुडाळात २९ जून रोजी अन्नसुरक्षा कायद्यांवर मोफत प्रशिक्षण शिबिर!

अन्नपदार्थ विक्रेत्यांसाठी महत्त्वाची संधी; नवीन नियमांबाबत मिळणार मार्गदर्शन अन्नसुरक्षा नियम समजून घ्या, दंडात्मक कारवाई टाळा; व्यापारी महासंघ-हाॅटेल संघटनेचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिक, खानावळ चालक, बेकरी, केक शॉप, मिठाई विक्रेते, किराणा व्यापारी, चायनीज सेंटर, कोकणी मेवा, वडापाव…








