कुडाळ-मालवण तालुक्यात ५ नव्या आरोग्य उपकेंद्रांसाठी २.८० कोटींचा निधी मंजूर!

आ.निलेश राणे यांनी मानले आरोग्य मंत्र्यांचे आभार कुडाळ तालुक्यात वाडोस, गोठोस, जांभवडे आणि घोटगे तर मालवण तालुक्यात तारकर्लीत होणार उपकेंद्रे कुडाळ : प्रतिनिधी १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत कुडाळ–मालवण तालुक्यातील ५ नवीन आरोग्य उपकेंद्रांच्या बांधकामासाठी तब्बल २ कोटी ८० लाख रुपयांचा…







