मालवण समुद्रात मासेमारी पात उलटली; दोघांचा बुडून मृत्यू!
मालवण : महेश कदम मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मागील खडकाळ समुद्रात आज पहाटे मासेमारीसाठी गेलेली ‘सागरिका’ (आयएनडी एमएच ५ एम एम १४८४) ही पात मोठ्या लाटेच्या तडाख्यामुळे उलटल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान घडली. या दुर्घटनेत दांडी येथील…








