गणेशोत्सव काळात माणगाव खोऱ्यात एस.टी.च्या फेऱ्या सुरळीत व वेळेत ठेवा!

ठाकरे शिवसेना-युवासेनेच्या वतीने कुडाळ आगार व्यवस्थापकांकडे मागणी कुडाळ : गणेश चतुर्थी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर माणगाव खोऱ्यातील एस.टी. बस फेऱ्या नियमित, सुरळीत व वेळेत सुरू ठेवाव्यात तसेच प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार अतिरिक्त बस फेऱ्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी ठाकरे…








