भंडारी भवनासाठी दिलेला शब्द पालकमंत्री नितेश राणे यांनी पाळला – अतुल बंगे

कुडाळ येथील भंडारी भवनासाठी भूखंड प्रस्तावावर तातडीची कार्यवाही जिल्हाधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांचे आदेश, भंडारी समाजाला दिलासा कुडाळ : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी समाजाने कुडाळ येथील भंडारी भवनासाठी मागणी केलेल्या भुखंडाची तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे…







