कुडाळ पोलीस ठाण्यात ७९ वर्षांची डबलबारी परंपरा; भजन रसिकांची अलोट गर्दी!

भारूड, प्रश्नोत्तरांनी रंगला पारंपरिक डबलबारी भजन सामना सायबर फसवणुकीबाबत पोलिसांकडून जनजागृती कुडाळ : प्रतिनिधी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वर्षभर अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या कुडाळ पोलीस ठाण्याच्या आवारात शनिवारी सायंकाळी भक्तिरसाचा माहोल निर्माण झाला. गणेशोत्सवाच्या निमित्ताने तब्बल ७९ वर्षांची परंपरा लाभलेल्या पारंपरिक…








