७५ लाखांच्या निधीतून सिंधुदुर्गनगरीचा जलतरण तलाव कात टाकणार!

पालकमंत्री नितेश राणे यांनी जलतरणपटूंच्या सरावाला दिले महत्व ओरोस क्रीडा संकुलातील जुन्या तलावाला मिळणार नवा चेहरा पालकमंत्री नितेश राणे यांनी केली होती जलतरण तलावाची प्रत्यक्ष पहाणी सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या सिंधुदुर्गनगरीतील क्रीडा क्षेत्रासाठी महत्त्वाची ठरणारी घडामोड आता…








