कुडाळ शहरात अवजड वाहतुकीला प्रतिबंध; पर्यायी मार्गाने वाहतूक वळविणार!

जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिसूचना जाहीर; आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अरुंद रस्ते आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून शहरातून होणाऱ्या अवजड वाहतुकीला प्रतिबंध घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी तृप्ती धोडमिसे…






