सेवा संकल्प अभियानांतर्गत कुडाळ न.पं.मार्फत अभिनव नगर येथे स्वच्छता मोहीम!

नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या उपस्थितीत मोहीम कुडाळ : ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने अभिनव नगर परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवून रस्त्यालगतची अस्वच्छता दूर करण्यात आली आहे. केवळ झाडे-झुडपे काढण्यावरच न थांबता, जेसीबीच्या साहाय्याने परिसरातील कचरा साफ करण्यात आला आहे. …








