पणदूर हायस्कूलचा बारावीचा निकाल ९८.६६ टक्के!

कुडाळ : प्रतिनिधी वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय गुरुवर्य कै. शशिकांत अणावकर सर विद्यानगरी पणदूरतिठा या हायस्कूलचा बोर्ड परीक्षा इ. १२ वी (एच.एस.सी ) २०२६ चा निकाल ९८.६६ टक्के एवढा लागला. प्रशालेतून फेब्रुवारी मार्च…





