शांततेच्या आंदोलनात आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले तर जेलभरो आंदोलन करू!

सिंधुदुर्गातील महाविकास आघाडी नेत्यांचा पोलीस अधिक्षकांना इशारा माजी आम. वैभव नाईक, परशुराम उपरकर, अमित सामंत, सुशांत नाईक, धीरज परब यांनी घेतली जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट सिंधुदुर्ग : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर शांततेच्या…








