कुडाळात नारळीपौर्णिमेनिमित्त ठाकरे शिवसेनेची रिक्षा रॅली!

जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्यासह अमित सामंत सहभागी भंगसाळ नदीपात्रात नारळ अर्पण करून नारळीपौर्णिमा उत्साहात साजरी कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही नारळीपौर्णिमेच्या निमित्ताने आज सायंकाळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाने शहरात भव्य रिक्षा रॅली काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. शहरातील…








