निवती पोलीस ठाण्यात पोलिस वेशातील गणेशमूर्ती!

कर्तव्याच्या वेशात गणरायाचे आगळे रूप; निवती पोलीस ठाण्यात गणेशोत्सवाचा उत्साह कुडाळ : प्रतिनिधी वेंगुर्ले तालुक्यातील निवती पोलीस ठाण्यात यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त पोलिस वेशातील आकर्षक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. पोलिस गणवेशातील बाप्पाचे रूप सर्वांचे लक्ष वेधून घेत असून, पोलीस अधिकारी, कर्मचारी…








