कुडाळ तालुक्यात सर्वत्र शिवजयंतीचा उत्साह!

शिवज्योत, रॅली, लेझीम नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रम शिवजन्मोत्सव सोहळ्यासह पारंपरिक वेशभूषा कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ येथे गुरुवारी अखिल भारतीय मराठा महासंघ, सिंधुदुर्ग यांच्या वतीने शिवजयंती महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. यावेळी शिवजन्मोत्सव सोहळ्यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. लहान…







