कुडाळ मधील गणेश घाट व परिसर सुशोभीकरणाचे सोमवारी लोकार्पण!

पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा आमदार निलेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण; नदीकाठच्या परिसराला मिळणार नवे पर्यटनवैभव कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ नगरपंचायत हद्दीतील गणेश घाट बांधणे व परिसर सुशोभीकरणाचे काम नवीन नगरपंचायत सहाय्य अनुदान व प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत…






