उत्कृष्ट कार्याबद्दल धाकोरेचे पोलीस पाटील श्रीराम प्रभूराळकर यांचा गौरव!

महसूल दिनी श्रीराम प्रभूराळकर यांचा तहसीलदारांच्या हस्ते सन्मान धाकोरे ग्रा.पं.सदस्य प्रविण पालव यांच्यासह ग्रामस्थांकडून पोलीस पाटीलांचा अभिनंदनपर सत्कार धाकोरे : प्रतिनिधी सावंतवाडी तालुक्यातील धाकोरे गावचे पोलीस पाटील श्रीराम प्रभूराळकर यांचा महसूल दिनानिमित्त आयोजित सावंतवाडी तालुकास्तरीय कार्यक्रमात उत्कृष्ट कार्याबद्दल गौरव करण्यात…








