कुडाळ तालुक्यात दुपारी ३.३० वाजेपर्यंत ४७.४५ टक्के मतदान

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ कुडाळ : प्रतिनिधी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कुडाळ तालुक्यात आज शनिवार सकाळपासून मतदान प्रक्रिया उत्साहात सुरू असून दुपारी ३.३० वाजेपर्यंत ४७.४५ टक्के मतदान झाले आहे. मतदारांमध्ये सकाळपासूनच मतदानासाठी चांगली…








