कुडाळमध्ये पुरुषांची अनोखी ‘वटपौर्णिमा’ साजरी!

उमेश गाळवणकर मित्रमंडळाचा सलग १८ व्या वर्षी उपक्रम पत्नीप्रती आदर व्यक्त करत पुरुषांची वटपौर्णिमा; महिलांमध्येही वटपौर्णिमेचा उत्साह कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ येथील उमेश गाळवणकर मित्रमंडळ व डॉ. संजय निगुडकर यांच्या मित्रपरिवारातर्फे आज सोमवारी सकाळी येथील श्री गवळदेव येथे प्रतिवर्षाप्रमाणे पुरुषांची…








