Category बातम्या

नारळी पौर्णिमेनिमित्त ओरोसमध्ये रिक्षा चालक-मालकांची भव्य मिरवणूक!

सिंधुदुर्गनगरी : नारळी पौर्णिमेनिमित्त सिंधुदुर्गनगरी-ओरोस येथील रिक्षा चालक-मालक युनियनच्या वतीने आज भव्य मिरवणूक काढून पिठढवळ नदीला श्रीफळ अर्पण करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करत मोठ्या उत्साहात नारळी पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला.     दरवर्षीप्रमाणे यंदाही ओरोस रवळनाथ मंदिर येथे रिक्षा…

सोमवारी ३१ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील शासकीय संस्था व परिसरात विशेष स्वच्छता अभियान!

ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत सिंधुदुर्गनगरी : स्वच्छ, सुंदर व निरोगी सिंधुदुर्ग निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून दि. 31 ऑगस्ट 2026 रोजी जिल्ह्यातील…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळांचे सर्वंकष मूल्यमापन सुरू; आठ दिवसांत अंतिम अहवाल!

पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार मोहीम; अध्यक्ष प्रमोद कामत व मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांची पत्रकार परिषद सिंधुदुर्गनगरी : विद्यार्थ्यांना सुरक्षित, दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळांचे सर्वंकष मूल्यमापन…

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या समस्यांकडे जि.प.सदस्य रुपेश पावसकर यांनी वेधले अधिष्ठातांचे लक्ष!

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवनियुक्त अधिष्ठातांची रुपेश पावसकर यांनी घेतली सदिच्छा भेट सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी    शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्गचे नवनियुक्त अधिष्ठाता डॉ. अमोल शिंदे यांची नेरुर देऊळवाडा मतदारसंघाचे जिल्हा परिषद सदस्य तथा आरोग्य समिती सदस्य रुपेश पावसकर यांनी सदिच्छा भेट घेत…

कुडाळात शिंदे शिवसेनेने रिक्षा रॅली काढून नारळीपौर्णिमा केली साजरी!

आमदार निलेश राणे यांच्या हस्ते भंगसाळ नदीपात्रात नारळ अर्पण कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ शहरात शिवसेना (शिंदे) पक्षाने आज गुरूवारी सायंकाळी नारळीपौर्णिमेनिमित्त रिक्षा रॅली काढत भंगसाळ नदीला नारळ अर्पण करून मोठ्या उत्साहात नारळीपौर्णिमा साजरी केली. या रॅलीत आमदार निलेश राणे यांच्यासह…

मालवण-कुडाळ मध्ये नारळी पौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमांना माजी आम. वैभव नाईक यांची उपस्थिती!

मालवण : प्रतिनिधी           मालवण तालुक्यात आज नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. नारळी पौर्णिमेनिमित्त आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांना माजी आमदार,शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी उपस्थिती दर्शविली. प्रथमतः वैभव नाईक यांनी समुद्राला नारळ अर्पण करत मच्छिमारांचे रक्षण…

कुडाळात नारळीपौर्णिमेनिमित्त ठाकरे शिवसेनेची रिक्षा रॅली!

जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्यासह अमित सामंत सहभागी भंगसाळ नदीपात्रात नारळ अर्पण करून नारळीपौर्णिमा उत्साहात साजरी कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही नारळीपौर्णिमेच्या निमित्ताने आज सायंकाळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाने शहरात भव्य रिक्षा रॅली काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. शहरातील…

भोपाळ येथे हवामान बदल संवाद कार्यक्रम संपन्न!

युथ बिट्स फॉर क्लायमेट संस्थेच्या मेगल डिसोजा यांचा सहभाग मालवण : महेश कदम              मुंबई येथील यूथ फॉर यूनिटी एंड वोलंटरी एक्शन (युवा) या संस्थेच्या वतीने भोपाळ येथील ‘मिट्टी का घर- मुस्कान स्थानिक संस्था च्या वतीने हवामान बदल, युवकांचे प्रश्न व…

गणेशभक्त चाकरमान्यांच्या सुखकर प्रवासासाठी मंत्री नितेश राणेंची ‘मोदी एक्स्प्रेस’ सज्ज!

९ आणि ११ सप्टेंबरला दादरहून कोकणाकडे धावणार मोदी एक्स्प्रेस;मंत्री नितेश राणे यांची घोषणा २ ते ५ सप्टेंबर या कालावधीत होणार तिकीट बुकिंग;भाजप मंडल अध्यक्ष यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मंत्री नितेश राणे यांची गणेश भक्तांच्या सेवेसाठी १४ वर्षांची परंपरा काय मुंबई…

‘तुमची बचत, तुमची सुरक्षा, तुमची सेवा’; जुन्या खात्यांची माहिती घेण्याचे डाक विभागाचे आवाहन!

सिंधुदुर्गात ३३ हजारांहून अधिक सुप्त खाती; दीड कोटींची रक्कम पुन्हा खातेदारांपर्यंत पोहोचविण्याचा डाक विभागाचा प्रयत्न डाक विभागाची डिजिटल क्रांती; बचत, विमा, आधार, बँकिंगसह पार्सल-लॉजिस्टिक्सच्या सेवांचा नागरिकांनी लाभ घ्यावा कुडाळ : प्रतिनिधी       भारत सरकारच्या संचार मंत्रालयाच्या डाक विभागामार्फत आज केवळ पत्रे…

error: Content is protected !!